पाच राज्यातील अंतिम निकाल, वाचा कोणाला किती जागा मिळाल्या ?

पाच राज्यातील अंतिम निकाल, वाचा कोणाला किती जागा मिळाल्या ?

नवी दिल्ली – राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा अंतिम निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली असून भाजपला चांगलाच धक्का बसला असल्याचं दिसत आहे.  राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं पारडं जड झालं असल्याचं दिसत आहे.

निवडणुकांचा निकाल

मध्य प्रदेश – एकूण जागा 230, बहूमताचा आकडा 116

भाजप -109

काँग्रेस – 113

इतर – 08

राजस्थान – एकूण जागा 199, बहूमताचा आकडा 100

भाजप -75

काँग्रेस – 97

इतर – 027

छत्तीसगड – एकूण जागा 90, बहूमताचा आकडा 46

भाजप -16

काँग्रेस – 66

इतर – 08

तेलंगण – एकूण जागा 119, बहूमताचा आकडा 60

भाजप -01

काँग्रेस – 21

इतर – 97

मिझोराम – एकूण जागा 21, बहूमताचा आकडा 40

भाजप -01

काँग्रेस – 05

इतर – 34

 

COMMENTS